
अकोला : बॉक्सिंग असोसिएशन, कामठी व नागपूर महानगर बॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ता. १४ ते १६ फेब्रुवारी दरम्यान पार पडलेल्या शिवराज्य चषक वरिष्ठ महिला बॉक्सिंग महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेत अकोला क्रीडा प्रबोधिनीच्या तीन खेळाडूंनी दमदार कामगिरी करून सुवर्ण पदकावर नाव कोरले.