Akola News: आजाराशी लढणाऱ्यांना साथ; ५३६ रुग्णांना आर्थिक दिलासा; रुग्णांना ४.३६ कोटींची मदत; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून उपचार

Financial Assistance Provided in Akola: अकोला जिल्ह्यातील ५३६ गरजू रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमार्फत ४.३६ कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळाली. गंभीर आजारांवरील उपचारांसाठी निधी रुग्णांना आर्थिक आधार देतो.
Akola News

Akola News

esakal

Updated on

अकोला: शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘आधार’ ठरत आहे. अकोला जिल्ह्यात आर्थिक वर्षात ५३६ रुग्णांना सुमारे ४ कोटी ३६ लाख रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरीत करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com