Akola News: अकोला शहरात वाहतूक कोंडीची गंभीर समस्या;अपघाताचा धोका वाढलाः मनपा, पोलिस प्रशासनाकडून उपाययोजनांची गरज

Impact on Citizens and Environment: सिग्नल बंद, रस्त्यांवरील अतिक्रमण व बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघाताचा धोका वाढत आहे; प्रशासनाने वाहतूक पोलिस वाढवणे, पार्किंग व्यवस्था सुधारणे व जनजागृती करणे आवश्यक आहे.
Akola News

Akola News

esakal

Updated on

अकोला: शहरातील विविध प्रमुख चौक आणि मार्गांवर सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बसस्थानक परिसर, नेहरू पार्क, कौलखेड चौक, अशोक वाटिका, जठारपेठ, जवाहर नगर, सातव चौक, रेल्वे स्टेशन चौक, अकोट फैल पूल, शिवाजी कॉलेज, टिळक रोड, मलकापूर, अनिकट बसस्टँड चौक, वाशीम बायपास चौक, खदान, तुकाराम चौक, रिंगरोड, नेकलेस रोड, दुर्गा चौक, उमरी रोड, टॉवर चौक आणि अग्रसेन चौक या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक विस्कळीत होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com