esakal |  पेट्रोल पंप दुपारी तीनपर्यंत सुरू, औषध दुकाने नियमित वेळेत
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Corona News Petrol pumps in Lockdown open till 3 pm, drug stores in regular time

कोविड-१९ चा प्रादुर्भाव व फैलाव होवू नये याकरिता सामाजिक अंतर व आवश्यक उपाययोजनेचा अवलंब करून प्रतिबंधात्मक क्षेत्राकरिता निर्गमित केलेल्या आदेशामध्ये अंशत बदल करून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेश निर्गमित केले.

 पेट्रोल पंप दुपारी तीनपर्यंत सुरू, औषध दुकाने नियमित वेळेत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला  ः कोविड-१९ चा प्रादुर्भाव व फैलाव होवू नये याकरिता सामाजिक अंतर व आवश्यक उपाययोजनेचा अवलंब करून प्रतिबंधात्मक क्षेत्राकरिता निर्गमित केलेल्या आदेशामध्ये अंशत बदल करून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेश निर्गमित केले.

हेही वाचा - 28 वर्षीय महिलेला तलाठ्याने शेतीच्या नोंदीसाठी केली मागणी


केमीस्ट व औषधीची दुकाने नियमित वेळेनुसार सुरू राहतील, प्रतिबंधात्मक क्षेत्रातील सर्व पेट्रोल पंप सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू राहतील. तसेच सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत मे. वजीफदार ॲन्‍ड सन्‍स, वसंत देसाई स्‍टेडीयम जवळ अकोला, मे. एम.आर. वजीफदार अॅन्‍ड कं. आळशी प्‍लॉट अकोला, मे. केबीको अॅटो सेंटर, शिवाजी महाविद्यालयासमोर अकोला, औद्योगीक विकास महामंडळ क्षेत्रामधील, मे. न्‍यु अलंकार सर्वो, वाशिम बायपास अकोला हे पंप सुरू राहतील. प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या तालुक्यामध्ये पेट्रोलपंप सुरू ठेवण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांनी स्‍वतंत्र आदेश निर्गमित करेल.

 

अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

घोटाळ्याप्रकरणी हिवरखेडच्या दोन माजी सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यावर गुन्हा...

आमदार अमोल मिटकरी यांच्यासह 300 जणांवर गुन्हा दाखल

पालकमंत्री बच्चू कडू यांना पुन्हा कोरोना झाला कसा?

Coronavirus; आता कठोर निर्णय, बदलेल्या विषाणूचा वाढतोय अकोल्यात संसर्ग!

खमंग वऱ्हाडी रोडगे वर तुपाची धार; पार्टीचा बेत होऊच द्या आता!

 

loading image