

Akola LCB Busts Interstate Arms Smuggling Racket: 3 Arrested with Desi Pistols
Sakal
अकोला: स्थानिक गुन्हे शाखेने रचलेल्या सापळ्यात तीन आरोपींना अटक करत गावठी कट्ट्यांसह तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत दोन देशी पिस्टल, दोन जिवंत काडतुसे, मोटारसायकल व मोबाईल असा एकूण २ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.