Akola Crime : ड्रोन कॅमेरे, श्वान पथक अन् 100 पोलिसांची फौज! सावरगावचं जंगल पिंजून काढत 10 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्या 60 वर्षीय नराधमाला अटक

Police Arrest 60-Year-Old Accused in Akola Minor Assault Case : घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले.
Akola crime news latest update

Akola crime news latest update

esakal

Updated on

अकोला : पातूर तालुक्यातील सावरगाव येथे १० वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून फरार झालेल्या ६० वर्षीय आरोपीला अकोला पोलिसांनी शोधमोहीम राबवून अटक केली (Akola minor assault case accused arrest) आहे. सलग दोन दिवस २०-२५ किमीच्या घनदाट जंगलात राबवलेल्या या मोहिमेत १०५ पोलिस कर्मचारी, श्वान पथक आणि ड्रोन कॅमेऱ्यांच्या मदतीने आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com