Akola News: ६६० हेक्टरवरील क्षेत्राचे नुकसान; पाच मेंढ्या दगावल्या; कांदा, चीया, गहु, लिंबू भाजीपाला पिकांना फटका

Crop Damage in Akola: अकोला जिल्ह्यात अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे सुमारे ६५३ हेक्टर क्षेत्रातील कांदा, गहू, लिंबू, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे.
Akola News

Akola News

esakal

Updated on

अकोला: जिल्ह्यात साेमवारी (ता. ३०) रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालानुसार दिसून येत आहे. अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ६५३.३ हेक्टर क्षेत्रातील पिकांची हानी झाली असून यात कांदा, चीया, गहु, लिंबू भाजीपाला पिकांची नासाडी झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com