Akola News: बंदुकीच्या धाकावर सराफा दुकानात दरोडा; पोलिसांच्या निष्क्रियतेवर संताप, व्यापारी संघटनांकडून टीका

Bold Daytime Robbery Shocks Akola Residents: अकोला शहरातील आदर्श कॉलनी परिसरातील सराफा दुकानात भरदिवसा दरोडा झाला. व्यापारी संघटनांनी पोलिसांच्या निष्क्रियतेवर टीका केली. शहरातील सुरक्षा प्रश्न आणि नागरिकांची चिंता वाढली आहे.
Akola News

Akola News

esakal

Updated on

अकोला: शहरातील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आदर्श कॉलनी परिसरात बुधवारी भरदिवसा घडलेल्या धाडसी दरोड्याच्या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. गजबजलेल्या भागात भरदिवसा बंदुकीचा धाक दाखवत सराफा दुकान लुटण्यात आल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com