Akola: दर्शन घेऊन परतणाऱ्या वारकाऱ्याचे प्रवासादरम्यान निधन

Elderly Warkari Dies During Return Journey: आषाढी वारीनंतर पंढरपूरहून अमरावतीकडे परतणाऱ्या ८० वर्षीय वारकऱ्याचे कारंजा मार्गावर एसटी बसमध्ये अचानक निधन झाले.
Akola

Akola

esakal

Updated on

कारंजा: पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या अमरावती येथील वारकरी अण्णाजी भोयर यांचे परतीच्या प्रवासादरम्यान निधन झाले आहे. प्राप्त माहितीनुसार शनिवारी (ता. १८) सायंकाळी आठच्या सुमारास आषाढी वारी करून पंढरपूरहून आपल्या गावी परतत असताना एका ज्येष्ठ वारकऱ्याचे एसटी बसमध्ये आकस्मिक निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com