

Akola
esakal
मूर्तिजापूर: येथील इसाफ स्मॉल फायनान्स बँकेच्या ग्राहकांच्या सुमारे १४ लाख एक हजार ७५६ रुपयांच्या ठेवींचा अपहार केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध मूर्तिजापूर शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला व पुरुष बचत गटांच्या ग्राहकांकडून जमा झालेली रक्कम बँकेत न भरता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे.