Akola: बोगस बियाण्यांवरून कृषी अधिकाऱ्यांना कक्षात डांबले; संतापाचा उद्रेक; शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

Farmers Protest Over Fake Soybean Seeds in Akola: अकोल्यात बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे उगवण न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांना कक्षात डांबून ठिय्या आंदोलन केले.
Akola

Akola

esakal

Updated on

अकोला: बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे उगवण न झाल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा संताप शुक्रवारी (ता. १०) उफाळून आला. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शेतकऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (एसएओ) कार्यालयात धडक देत संबंधित बियाणे कंपन्यांवर फौजदारी कारवाई, नुकसानभरपाई आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com