Balapur Firing Incident: शेतकऱ्याचा भरदिवसा गोळ्या झाडून खून; शेतीचा वाद; अंधाधुंद गोळीबार; आरोपी फरार, अकोल्यात खळबळ

Police Launch Search for Suspected Accused: निंबी मालोकर येथे भरदिवसा झालेल्या या घटनेत अमोल मालोकर यांचा जीव गेला असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
Balapur Firing Incident

Balapur Firing Incident

esakal

Updated on

बाळापूर: शेतीच्या जमिनीच्या जुन्या आणि विकोपाला गेलेल्या वादातून एका शेतकऱ्यावर अंधाधुंद गोळीबार करून त्याचा जागीच निर्घृण खून केल्याची अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटना बाळापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील निंबी (मालोकर) येथे घडली आहे. रविवारी (ता.९) भरदिवसा घडलेल्या या थरारक हत्याकांडामुळे संपूर्ण अकोला जिल्हा हादरून गेला असून, निंबी मालोकर गावात तीव्र घबराट व प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com