Financial and Loan Pressure Reported
Sakal
अकोला : अकोला जिल्ह्यातील घुसर शिवारात कर्जबाजारीपणाच्या तणावातून एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (19 जानेवारी) सायंकाळी सुमारे 6 वाजताच्या सुमारास घडली. राजू श्याम गोपनारायण (वय 50) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.