farmland
esakal
अकोला - तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्याने २०१४ साली दाखल केलेल्या तक्रारीची चौकशी व सुनावणी प्रक्रिया पूर्ण करून, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था अकोला) गीतेशचंद्र साबळे यांनी दि.१ ऑक्टोबर २०२६ रोजी आदेश पारीत करत, सावकाराच्या ताब्यातील २ हे. ०२ आर शेतजमीन मुळ शेतमालकास परत केली आहे.