Akola News: शहरात साचले जागोजागी कचऱ्याचे ढीग; नियमित साफसफाईकडे दुर्लक्ष ; रस्त्यांवर पडलेले प्लास्टिक गुरांच्या पोटात

Plastic Waste Choking Drains and Streets: प्लास्टिक कचऱ्यामुळे गटारी तुंबत असून जनावरांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
Akola News

Akola News

esakal

Updated on

अकोला: महापालिका प्रशासन दरमहिन्याला स्वच्छतेवर लाखो रुपये खर्च करते. तरिही शहरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण शहरात कचऱ्याचे ढीग दिसू लागले आहेत. याविषयी तातडीने उपाय आखण्याऐवजी प्रशासन कोणतीही कार्यवाही करताना दिसत नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com