Akola: संवेदना हरवल्या...कर्मचारी तंबाखू मळण्यात व्यस्त!; ‘सर्वोपचार’मधील धक्कादायक वास्तव : रुग्णाला स्ट्रेचरही नाकारले

अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात आजारी पतीला पाठीवर घेऊन फिरणाऱ्या महिलेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आरोग्य यंत्रणेतील गंभीर निष्काळजीपणा उघड झाला आहे.
Akola

Akola

esakal

Updated on

अकोला: सर्वोपचार रुग्णालयातील व्हायरल व्हिडिओमधून आता आणखी धक्कादायक बाब समोर आली आहे. आजारी पतीला पाठीवर घेऊन उपचारासाठी एका विभागातून दुसऱ्या विभागात महिला मदतीसाठी धावपळ करत असताना संवेदनाहीन डॉक्टर व कर्मचारी जाग्यावरुन हलायला तयार नव्हते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com