Akola Gorakshan Road : गोरक्षण रोडवर दगड ठरतोय अपघाताचे कारण; मनपाचे दुर्लक्ष, सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनातून वेधले लक्ष
Large Stone Creates Road Obstruction on Gorakshan Road : अकोल्यातील प्रभाग क्रमांक १५ मधील गोरक्षण रोडवर मागील दोन महिन्यांपासून रस्त्याच्या मधोमध मोठा दगड अडथळा ठरत आहे.
अकोला : शहरातील अत्यंत रहदारीच्या प्रभाग क्रमांक १५ मधील गोरक्षण रोडवर मागील दोन महिन्यांपासून रस्त्याच्या मधोमध मोठा दगड अडथळा ठरत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.