Farmer Loss
sakal
अकोला
Farmer Loss: सप्टेंबरमधील अतिवृष्टीने शेतकऱ्यांची दुर्दशा; लाखो हेक्टर पिकांचे उद्ध्वस्त
Havey Rain: जिल्ह्यात यंदा सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे १ लाख ९९ हजार ५६५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचे अंतिम अहवालात नमूद करण्यात आले आहे. १ हजार ४७२ गावातील २ लाख ९ हजार ४५७ शेतकऱ्यांना फटका बसला.
अकोला: जिल्ह्यात यंदा सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे १ लाख ९९ हजार ५६५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचे अंतिम अहवालात नमूद करण्यात आले आहे. १ हजार ४७२ गावातील २ लाख ९ हजार ४५७ शेतकऱ्यांना फटका बसला.