Akola News: मोफत उपचार असूनही रुग्णांकडून वसुली; अकोल्यातील १२ रुग्णालये रडारवर, दोषी आढळल्यास करार होणार रद्द

Akola Hospitals: अकोला जिल्ह्यातील १२ रुग्णालयांवर मोफत आरोग्यसेवा असूनही रुग्णांकडून पैसे घेतल्याच्या तक्रारी. सरकारच्या चौकशीत दोषी आढळल्यास करार रद्द आणि दंडात्मक कारवाई होणार, प्रशासनाच्या कडक कारवाईचा इशारा.
Akola News

Akola News

sakal

Updated on

अकोला : गरीब व गरजू रुग्णांना मोफत आणि सुलभ आरोग्यसेवा मिळावी यासाठी राबविण्यात येणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू असतानाही रुग्णांकडून पैसे उकळल्याच्या गंभीर तक्रारी जिल्ह्यात समोर आल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com