Akola News: देहविक्रीसाठी विदेशी महिलांचा वापर; अकोल्यात उच्चभ्रू सोसायटीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

Foreign Women Involved in Illegal Activities: अकोल्याच्या गौरक्षण रोड परिसरात एका उच्चभ्रू अपार्टमेंटमध्ये विदेशी महिलांचा वापर करून चालत असलेल्या देहविक्री रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला.
Akola News

Akola News

esakal

Updated on

अकोला: शहरातील गौरक्षण रोड परिसरातील एका उच्चभ्रू अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या हायप्रोफाईल देहविक्री रॅकेटचा पोलिसांनी शनिवारी (ता.४) सायंकाळी पर्दाफाश केला. खदान पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या या कारवाईत दोन महिला आणि एका पुरुषाला ताब्यात घेण्यात आले असून, यातील एक महिला टांझानिया (पूर्व आफ्रिका) येथील असल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com