Akola News: जिल्ह्यातील ४० अधिकृत केंद्रांबाहेरील सोनोग्राफी बेकायदेशीर;नागरिकांना सतर्कतेचे आवाहन; अवैध तपासणीबाबत माहिती दिल्यास एक लाखांचे बक्षीस

Akola District Sonography Regulations:अकोला जिल्ह्यात ४० अधिकृत सोनोग्राफी केंद्रांबाहेर बेकायदेशीर तपासण्या; नागरिकांनी तत्काळ माहिती द्यावी. अवैध प्रकरणांबाबत माहिती दिल्यास १ लाख रुपये बक्षीस.
Akola News

Akola News

esakal

Updated on: 

अकोला: पीसीपीएनडीटी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात तालुका व ग्रामीण स्तरावर एकूण ४० सोनोग्राफी केंद्रे अधिकृतपणे नोंदणीकृत आहेत. या केंद्रांव्यतिरिक्त इतरत्र कुठेही सोनोग्राफी होत असल्यास तत्काळ माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आरती कुलवाल यांनी केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com