LCB Tracks Down Fugitive: अकोला जिल्ह्यातील माना येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने उल्हासनगरमधून अटक केली.
मूर्तिजापूर: चॉकलेटचे आमिष दाखवून एका नराधमाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना १५ जुलै रोजी घडली होती. याप्रकरणातील आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली.