
अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील ‘प्रहार’चे पदाधिकारी तुषार पुंडकर यांच्या खून खटल्यात सरकारतर्फे प्रसिद्ध विविज्ञ ॲड. उज्ज्वल निक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अकोट (जि. अकोला) : अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील ‘प्रहार’चे पदाधिकारी तुषार पुंडकर यांच्या खून खटल्यात सरकारतर्फे प्रसिद्ध विविज्ञ ॲड. उज्ज्वल निक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रहार संघटनेचे पदाधिकारी तुषार पुंडकर यांची अकोट येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर पोलिसांनी चार्जसिट दाखल करून प्रकरण न्याय प्रविष्ट केले आहे. अकोट सत्र न्यायालयात या प्रकरणात सुनावणी होणार आहे. या खटल्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल
(संपादन - विवेक मेतकर)