

Akola News
esakal
अकोला: महावितरणने ग्राहकांना अनेक सेवा घरबसल्या देण्यास सुरुवात केलेली आहे. त्यानुसार सर्व प्रकारच्या वीज सेवांची माहिती ग्राहकांच्या मोबाइलवर एसएमएसद्वारे दिली जाते. वीजबिल तसेच वीजपुरवठा बंदचा कालावधी व इतर माहिती मिळवण्यासाठी अकोला परिमंडळातील १३ लाख ६५ हजार ६६८ ग्राहकांनी महावितरणकडे मोबाइल क्रमांक नोंदवला आहे.