

Akola News
esakal
अकोला: सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात गौणखनिज वसुलीचे खनिकर्म विभागाला १३० कोटी रुपयांचे उद्दिष्ट शासनाकडून मिळाले होते.३१ मार्च २०२६ अखेर १०१ कोटी वसूल करण्यात विभागाला यश आले ७८ टक्के वसुली झाली असली तरी मात्र उद्दिष्टपूर्ती होऊ शकली नसल्याने यावर्षी खनिकर्म विभागाची कामगिरी सुमार असल्याचे दिसून येते.