Akola News: मुरघास संयंत्र वाटप योजनेतून पशुपालकांना नवी दिशा; जिल्ह्यातील शेतकरी व पशुपालकांसाठी सुवर्णसंधी; १९.५० लाखांपर्यंत अनुदान

Moong Harvester and Baler Scheme in Akola: अकोला जिल्ह्यातील पशुपालकांसाठी ‘मुरघास संयंत्र वाटप योजना’ मोठी सुवर्णसंधी ठरत आहे. १९.५० लाखांपर्यंत अनुदान, आधुनिक मुरघास हार्वेस्टर आणि बेलर मिळणार.
Akola News

Akola News

esakal

Updated on

अकोला: सततच्या चारा टंचाई, वाढते पशुखाद्य खर्च आणि बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पशुपालकांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत स्वयंपूर्ण बनविण्यासाठी शासनाने ‘मुरघास संयंत्र वाटप योजना’ सुरू केली आहे.

पशुसंवर्धन आयुक्तालय, औंध (पुणे) यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या योजनेत मुरघास हार्वेस्टर आणि बेलर संयंत्र खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील पशुपालक, शेतकरी गट आणि महिला बचत गटांसाठी ही योजना मोठी दिलासादायक ठरणार असल्याचे मानले जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com