Akola Census Training: जनगणना प्रशिक्षणात जेवण उशिरा, निकृष्ट दर्जा व अस्वच्छता; ‘सौभाग्य’ संस्थेला दिलेल्या कंत्राटावर प्रश्नचिन्ह

जनगणना प्रशिक्षणाच्या पहिल्याच दिवशी शिक्षकांना जेवणासाठी दीर्घ प्रतीक्षा, अपुरे व निकृष्ट दर्जाचे अन्न; स्वच्छतेच्या तक्रारींमुळे महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
Mismanagement and Poor Food Quality Spark Outrage Among Enumerators

Mismanagement and Poor Food Quality Spark Outrage Among Enumerators

Sakal

Updated on

श्रीकांत राऊत

अकोला : महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या जनगणना प्रशिक्षणाच्या पहिल्याच दिवशी शिक्षकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागले. सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालणाऱ्या तीन दिवसीय प्रशिक्षणात सहभागी असलेल्या शिक्षकांसाठी असलेल्या जेवणाची व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र अनेक केंद्रांवर दिसून आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com