Property Tax: चार महिन्यांत ९.२५ कोटी मालमत्ता कर वसूल; वसुलीसाठी महापालिकेची मोहीम, चालू वर्षात ९८ कोटी ३२ लाखांचे लक्ष्य

Akola Municipal Corporation: अकोला महापालिकेने १ एप्रिल २०२५ पासून 'घरोघर वसुली मोहीम' राबवली असून, चार महिन्यांत ९ कोटी २५ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्यात आला आहे. महापालिकेचे यंदा ९८.३२ कोटी रुपयांचे वसुलीचे उद्दिष्ट आहे.
Property Tax
Property Taxsakal
Updated on

अकोला : शहरातील थकीत मालमत्ता कर वसूल करण्यासाठी महापालिकेने मोहीम सुरू केली आहे. १ एप्रिल २०२५ पासून सुरू झालेल्या या ‘घरोघर वसुली मोहिमे’तून महापालिकेने चार महिन्यात ९ कोटी २५ लाख रुपयांची वसुली केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com