Akola News: मानधन कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावरुन सभागृहात शिवीगाळ;सभापती अग्रवाल-नगरसेवक भारुका आमनेसामने : एकमेकांच्या अंगावर गेले धावून

Akola Municipal Corporation: मानधन कर्मचाऱ्यांच्या मुदतवाढीवरून शिवीगाळ, वाद आणि निलंबनाची घटना घडली. सभापती आणि नगरसेवक यांच्यातील संघर्षामुळे सभागृहातील वातावरण तणावपूर्ण झाले.
Akola News

Akola News

esakal

Updated on

अकोला: महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सोमवारी (ता.१३) पार पडलेली सभा गदारोळ, आरोप-प्रत्यारोप आणि शिवीगाळीमुळे चांगलीच वादग्रस्त ठरली. सभेच्या सुरुवातीलाच स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल आणि शिंदेसेनेचे नगरसेवक तथा गटनेते सागर भारुका यांच्यात तीव्र वाद निर्माण झाला. मानधन तत्वावरील १०१ कर्मचाऱ्यांच्या मुदतवाढीच्या विषयावरून हा वाद इतका वाढला की दोघांनी एकमेकांना शिवीगाळ करत अंगावर धावून जाण्याचाही प्रयत्न केला. या घटनेमुळे सभागृहातील वातावरण काही काळासाठी तणावपूर्ण बनले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com