

Akola
esakal
अकोला: न्यू तापडिया नगरातील खरप येथील एका दाम्पत्याच्या मृत्यू प्रकरणी प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याची बाब समोर आली आहे. या घटनेची माहिती सिविल लाईन पोलिसांना तातडीने देण्यात आली मात्र पोलिस एक तास उशिरा घटनास्थळावर पोहोचल्याने मृतकाना वेळेवर कोणतीच पोलिस व वैद्यकीय मदत तात्काळ मिळू शकली नाही.