Akola News: निधीच्या घोषणेनंतरही ‘ब्रिज’चे काम ठप्प; नऊ वर्षांपासून रखडले काम; ५४ कोटीची घोषणा; प्रत्यक्षात निधी केव्हा मिळणार?

Approved 54 Crore Fund Yet to Arrive: अकोला शहरातील न्यू तापडिया नगर रेल्वे ओव्हर ब्रिज प्रकल्प नऊ वर्षांपासून ठप्प आहे. मागील महिन्यात ५४ कोटी निधी मंजूर झाल्याचे जाहीर करण्यात आले, मात्र प्रत्यक्षात निधी अद्याप बांधकाम विभागाकडे उपलब्ध नाही.
Akola News

Akola News

esakal

Updated on

अकोला: शहरातील न्यू तापडिया नगर परिसरातील गेट क्रमांक ३८ येथील रेल्वे ओव्हर ब्रिज प्रकल्प गेल्या सुमारे नऊ वर्षांपासून रखडलेला असून हजारो नागरिकांना दररोज हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. पुलाचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झालेले असतानाही उर्वरित कामासाठी आवश्यक असलेला ५४ कोटी निधी प्रत्यक्षात उपलब्ध न झाल्यामुळे प्रकल्प पूर्णपणे ठप्प झाल्याचा आरोप होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com