esakal | निधी कोणताही असो, निकृष्ट दर्जाची पुरेपूर गॅरंटी?
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News Hivarkhed Inferior Road Development Fund Akot Road

 हिवरखेड शहरात निकृष्ट रस्त्यांची भरमार झाली असून, निधी कोणताही असो, रस्ता निकृष्ट दर्जाचाच होतो. निकृष्ट दर्जाची पुरेपूर गॅरंटी असल्याने या निकृष्ट रस्त्यांचे उच्चस्तरीय पोस्टमार्टम करा, अशी मागणी जनतेकडून होत आहे.

निधी कोणताही असो, निकृष्ट दर्जाची पुरेपूर गॅरंटी?

sakal_logo
By
धीरज बजाज
loading image