esakal | VIDEO: प्रेरणादायी: भिंती बोलू लागल्या! आदर्श गावाची कहाणी थक्क करणारी कहाणी
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: The walls of Tadshivani village in Sindkhedraja taluka started talking

राष्ट्रमाता माँ साहेब जिजाऊंचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या मातृतिर्थ सिंदखेडराजा तालुक्यात ताडशिवणी नावाचं हे छोटसं गाव. या छोट्याश्या  जिल्हापरिषदेच्या शाळेचा कायापालट करण्यासाठी याच छोट्या शाळेत शिक्षण घेऊन आज मुंबई येथे मंत्रालयात उपसचिव उच्च व तंत्रशिक्षण विभाग,  म्हणून पोहचलेल्या सिद्धार्थ खरात या वरिष्ठ अधिकाऱ्याने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन राज्यसमोर शिक्षण क्षेत्रातील एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला आहे.

VIDEO: प्रेरणादायी: भिंती बोलू लागल्या! आदर्श गावाची कहाणी थक्क करणारी कहाणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा
loading image
go to top