

Akola News
esakal
अकोला: एप्रिल महिन्यात अंत्योदय व प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना एप्रिल महिन्यातच तिप्पट धान्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यामुळे दोन्ही गटातील लाभार्थ्यांना एप्रिल, मे व जून महिन्यातील धान्याचे वाटप एप्रिल महिन्यातच वाटप करण्यात येत आहे.