Akola News: शहरातील धोकादायक विहिरींना जाळी बसवणार?; विशेष सभेत होणार निर्णय ; एनकॅप निधीतून कामे होणार प्रस्तावित

Special Meeting on April 13 to Discuss Safety Measures: अकोला शहरातील धोकादायक उघड्या विहिरींना महानगरपालिकेच्या विशेष सभेत जाळी बसवून सुरक्षित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.
Akola News

Akola News

esakal

Updated on

अकोला: शहरातील विविध भागांमध्ये असलेल्या उघड्या व धोकादायक विहिरींमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, या विहिरींना जाळी बसवून त्या सुरक्षित करण्याचा महत्त्वपूर्ण मुद्दा आता महानगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत चर्चेस येणार आहे. सोमवार, दि. १३ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या या सभेत या विषयावर ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com