Akola News: मनुष्यबळाअभावी ‘पीसीपीएनडीटी’ सेल ढेपाळला; प्रमुख पद रिक्त, डेटा एन्ट्री ऑपरेटर नाही; समुपदेशक झाले ‘कारकून’

Key Positions Remain Vacant for Years: डेटा एन्ट्री ऑपरेटर नसल्याने आणि अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे गर्भलिंगनिदानविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
Akola News

Akola News

esakal

Updated on

अकोला: गर्भलिंगनिदान रोखण्यासाठी सरकारने कठोर कायदे केले, पण अंमलबजावणी करणारी यंत्रणाच मनुष्यबळाअभावी ढेपाळल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील पीसीपीएनडीटी सेलची सध्याची अवस्था अशीच काहीशी आहे. कायद्याच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वाची मानली जाणारी ‘वैद्यकीय अधिकारी ही जागा गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असून, सध्या हा अतिरिक्त कार्यभार ‘चार्ज’वर चालत असल्याचे वास्तव आहे. महत्वाची जबाबदारी असलेले समुपदेशक पदावरील कर्मचारी तर त्यांचे काम सोडून ‘कारकून’ कामांसाठीच अधिक वेळ खर्ची घालत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com