Akola News: पिंजर पोलिसांनी अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकून पाच आरोपींना ताब्यात घेतले; ऑपरेशन प्रहार मोहिमेत १.४५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Police Raid on Illegal Gambling Den in Akola: अकोला जिल्ह्यातील पिंजर पोलिसांनी ‘ऑपरेशन प्रहार’ मोहिमेत अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकून पाच आरोपींना ताब्यात घेतले.
Akola News

Akola News

esakal

Updated on

अकोला: जिल्ह्यात गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या “ऑपरेशन प्रहार” मोहिमेअंतर्गत पिंजर पोलिसांनी अवैध जुगार अड्ड्यावर धडक कारवाई करत पाच आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, ताशपत्ते आणि दोन दुचाकी वाहनांसह एकूण १ लाख ४५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com