Akola News: रेल्वे उड्डाणपुलासाठी १०४.७९ कोटींचा निधी; रखडलेले काम होणार पूर्ण; न्यू तापडीया नगरात रहिवाशांना दिलासा

Akola Railway Flyover Receives Rs. 104.79 Crore Funding: अकोला शहरातील सातव चौक ते न्यू तापडिया नगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम आता गती पकडणार आहे.
Akola News

Akola News

esakal

Updated on

अकोला: शहरातील सातव चौक ते न्यू तापडिया नगर दरम्यान प्रलंबित असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला अखेर गती मिळाली आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामासाठी १०४.७९ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.

त्यामुळे या भागातील नागरिकांना दिलासा मिळाला असून रखडलेले पुलाचे बांधकाम लवकर पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com