Akola: अवघ्या पंधरा मिनिटांच्या पावसाने नालेसफाईचे पितळ उघडे, मुख्य रस्ते झाले जलमय : सखल भागातील घरातही शिरले पाणी

Brief Rainfall Exposes Drainage Problems in Akola: अकोल्यात अवघ्या १५ ते २० मिनिटांच्या पावसाने बार्शीटाकळी रोडवरील आरोग्य कॉलनी, एसटी कॉलनी आणि बाजोरिया नगर परिसर जलमय झाला.
Akola

Akola

esakal

Updated on: 

अकोला: अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांच्या पावसाने बार्शीटाकळी रोडवरील आरोग्य कॉलनी, एसटी कॉलनी आणि बाजोरिया नगर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने महापालिकेच्या नालेसफाईच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नाल्याची योग्य साफसफाई न होणे आणि चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेल्या बांधकामामुळे नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com