Akola News: आरटीई प्रवेश रखडले; ४९७ जागा अद्याप रिक्त; जिल्ह्यात आतापर्यंत केवळ एक हजार ५२१ विद्यार्थ्यांचेच प्रवेश

RTE Admission Process in Akola: अकोला जिल्ह्यात आरटीई प्रवेश संथ गतीने; ४९७ राखीव जागा अद्याप रिक्त. आतापर्यंत फक्त १,५२१ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून पालक प्रतीक्षेत आहेत.
Akola News: आरटीई प्रवेश रखडले; ४९७ जागा अद्याप रिक्त; जिल्ह्यात आतापर्यंत केवळ एक हजार ५२१ विद्यार्थ्यांचेच प्रवेश
Updated on

अकोला: आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत जिल्ह्यातील गरीब घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेशाची प्रक्रिया सुरू होऊन जवळपास एक महिना होत आहे. परंतु प्रवेशाची प्रक्रिया अतिशय संथ गतीने सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com