Akola News: आरटीई प्रवेशाची लॉटरी उद्या निघणार; जिल्ह्यात ५५९८ अर्ज : सकाळी ११ वाजता ऑनलाईन सोडत

Akola RTE 2026-27 Lottery Scheduled for Monday: अकोला जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी २०२६-२७ शैक्षणिक वर्षाची लॉटरी सोमवारी (ता.६) सकाळी ११ वाजता ऑनलाईन होणार. ५५९८ अर्ज, २०५६ प्रवेश जागा.
Akola News

Akola News

esakal

Updated on

अकोला: बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी जिल्ह्यातील प्रवेश प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा असलेल्या ऑनलाईन लॉटरीची प्रतीक्षा आता संपणार असून येत्या सोमवारी (ता.६) सकाळी ११ वाजता लॉटरी काढण्यात येणार आहे. त्यामुळे अर्ज प्रक्रिया पूर्ण केलेल्या हजारो पालकांचे लक्ष या सोडतीकडे लागले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com