

Akola News
esakal
अकोला: शहरातील प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) मध्ये वाहन परवाना मिळवण्यासाठी नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र समोर येत आहे.
शासनाने ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्या तरी प्रत्यक्षात या प्रक्रियेत प्रचंड विलंब होत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत.