Akola: ‘स्मार्ट’ मीटरच्या नावाखाली एकतर्फी निर्णय लादू नका; रस्त्यावर उतरण्याचा नगरसेवक देव यांचा इशारा

Opposition to Smart Meter Installation Process: नागरिकांना विश्वासात न घेता निर्णय लादू नका, अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशारा नगरसेवक निलेश देव यांनी महावितरणला दिला आहे.
Akola

Akola

esakal

Updated on

अकोला: शहरातील वीज ग्राहकांना मोठ्या प्रमाणात विद्यमान मीटर बदलून स्मार्ट मीटर बसविण्याबाबत संदेश पाठविण्यात येत आहेत. मात्र केवळ संदेश पाठवून नागरिकांना विश्वासात न घेता, पुरेशी माहिती न देता व प्रक्रिया स्पष्ट न करता मीटर बदलण्याची घाई सुरू असल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com