Akola News: जिल्ह्यात सर्वत्र वृक्षलागवडीचा ‘स्वस्तिक पॅटर्न’; ‘सकाळ’ने जागवली वृक्षसंवर्धनाची ज्योत, वृत्तमालिकेची प्रशासनाने घेतली ‘दखल’

Role of Akola Administration in Environmental Conservation: अकोला जिल्ह्यात वृक्षसंवर्धनासाठी ‘स्वस्तिक पॅटर्न’मध्ये व्यापक वृक्षलागवड राबविण्यात येणार आहे. प्रशासन आणि वृक्षक्रांती मिशनच्या सहकार्याने पर्यावरण समतोल राखण्यावर भर.
Akola News

Akola News

esakal

Updated on

अकोला: जिल्ह्यातील वृक्षसंवर्धनाला चालना देण्यासाठी वृक्षक्रांती मिशनतर्फे ‘स्वस्तिक पॅटर्न’मध्ये व्यापक वृक्षलागवड राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी सहकार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिले आहेत. दरम्यान, ‘सकाळ’ने पर्यावरणविषयक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत वृक्षसंवर्धनाची ज्योत जागवली असून, या वृत्तमालिकेची प्रशासनाने दखल घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com