Akola News: ९० गावांना मिळणार पाणीटंंचाई पासून दिलासा; विंधन विहिर दुरुस्तीसाठी २९ लाख मंजूर; जिल्हाधिकाऱ्यांकडून मान्यता

Vindhan Borewell Repair Project Approved: अकोला जिल्ह्यातील ९० गावांमध्ये विंधन विहिरींची दुरुस्ती व देखभाल कामे सुरू होणार. जिल्हाधिकाऱ्यांकडून २८.८ लाख रुपये मंजूर.
Akola News

Akola News

esakal

Updated on

अकोला : ग्रामीण भागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी विंधन विहिर (बोअरवेल) दुरुस्ती व देखभालीचे काम होणार आहेत. त्यानुसार पाणी टंचाई निवारणार्थ ९० गावातील विंधन विहिर दुरुस्तीसाठी २८ लाख ८० हजार रुपये जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर करण्यात आले आहेत. दिवसेंदिवस तापमान वाढतच असून, पाण्याची मागणी वाढत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com