Akola: जिल्ह्यात १० ते १२ जूनदरम्यान वादळी वाऱ्याचा इशारा

Weather Department Issues Alert for Akola District: मृग नक्षत्र सुरू होऊनही पाऊस न झाल्याने उष्णता आणि उकाडा वाढला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Akola

Akola

esakal

Updated on

अकोला: मृग नक्षत्राला ८ जूनपासून सुरुवात झाली असली तरी जिल्ह्यात अद्यापही पावसाच्या सरी कोसळलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांना उष्णता आणि उकाड्याचा तीव्र त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, हवामान विभागाच्या नागपूर वेधशाळेने १० ते १२ जूनदरम्यान जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तविली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com