Akola Crime: १४ हजार रुपयांसाठी विधवा प्रेयसीचा खून; मोबाईलमुळे आरोपीस अकोटमधून काही तासांतच अटक, पोलिसांची कार्यतत्‍परता

Akola News: अकोला शहरातील खडकी परिसरात पैशांच्या वादातून विधवा महिला दीपाली टाले यांचा गळा दाबून निर्घृण खून करण्यात आला. खदान पोलिसांनी वेगाने तपास करून आरोपी जमील शाह याला अकोट येथून अटक केली.
Akola Crime

Akola Crime

sakal

Updated on

अकोला : शहरातील खडकी परिसरात पैशांच्या वादातून एका विधवा महिलेचा गळा दाबून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने संतापाच्या भरात महिलेची हत्या करून तिचा मोबाईल घेऊन फरार झाला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com