Akola News: पॉवरहाऊसवर विजेचा झटका; कामगाराचा जागीच मृत्यू
Maharashtra worker dies by electrocution: शहरातील वाशीम बायपासवरील पॉवर हाऊस येथे एका ३५ वर्षीय कामगाराचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. ज्ञानेश्वर रामेश्वर तंबाखे असे मृताचे नाव आहे. तंबाखे हे दोन ते तीन वर्षांपासून पॉवर हाऊसवर कंत्राटी कामगार म्हणून काम करत होते.
Akola Powerhouse Tragedy: Worker Dies of Electric Shock