Akola News : बिश्नोई गॅंगचा धक्कादायक खंडणी कॉल!आमदाराकडे २ कोटींची मागणी; भाजप शहराध्यक्षाला जीवघेणी धमकी

Akot MLA extortion threat : अकोटचे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांच्याकडे बिश्नोई गॅंगकडून दोन कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. धमकीनंतर पोलिसांनी सुरक्षा वाढवून सायबर तपास सुरू केला.
Akot MLA extortion threat

Akot MLA extortion threat

sakal

Updated on

अकोट : बिश्नोई गॅंगकडून अकोटचे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांच्याकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या मागणीसंदर्भात भारतीय जनता पार्टीचे अकोट शहराध्यक्ष हरिष टावरी यांना धमकीचा कॉल आल्याने संपूर्ण अकोला जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घटनेनंतर संबंधितांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून सशस्त्र पोलिस तैनात करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com