Akola News: गर्दीत महिलेला लुटणारा आरोपी तासाभरात जेरबंद

Woman Robbed at Akot Bus Stand Amid Crowd: अकोट बसस्थानकात गर्दीत महिलेला लुटणारा आरोपी अवघ्या तासाभरात पोलिसांच्या जाळ्यात. ७५ हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त.
Akola News

Akola News

esakal

Updated on

अकोट : बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेत महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मिनी मंगळसूत्र चोरी करणाऱ्या आरोपीला अकोट शहर पोलिसांनी अवघ्या एका तासात अटक केली. आरोपीकडून ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com